आणि सनी लिओन मराठी बोलू लागली | Sunny Leone marathi | Shero movie | Lokmat Filmy

2021-08-24 99

बोल्ड आणि तितकीच ब्युटीफूल अभिनेत्री सनी लियोन हीचा मराठमोळा अंदाज नुकताच समोर आला आहे... सोशल मीडिया वरून कायम विविध पोस्ट आणि फोटो शेअर करणाऱ्या सनीने नुकताच एक BtS बिहाईंड द सीन व्हिडिओ शेअर करत फॅन्सना पडद्यामागे सुरू असलेल्या धमाल शूट ची झलक दिली आहे...विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये सनी मराठी डायलॉग म्हणताना दिसते आहे...

#Shero #SunnyLeone #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires